जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या
नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
Proper Pune वरील जाहिराती व्यवसायांवर आधारित वेगवेगळ्या ४० कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या पेजेसवर प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरातींच्या कॅटेगरीज आणि त्यात समाविष्ट असलेले जॉब्स यांची लिस्ट इथे मिळेल.
एकावेळी जास्तीतजास्त चार जॉब्स अर्थात चार जाहिराती सबमिट करता येतील. उदा: अकाउंटंट साठी एक जाहिरात , दुसरी ड्रायव्हरसाठी , तिसरी सेल्समनसाठी , चौथी ऑफिसबॉय साठी, याप्रमाणे
एका जॉब पोस्टसाठी एक जाहिरात सबमिट करा. त्या जाहिरातीमध्ये कृपया इतर कॅटेगरीमधील जॉब पोस्टची माहिती देऊ नका. उदा. अकौंटंटसाठीच्या जाहिरातमध्येच ड्रायव्हरच्या जॉब पोस्टची सरमिसळ करू नका. त्या जाहिरातीमध्ये फक्त अकाउंटंटच्या पोस्टचे डिटेल्स द्या. ड्रायव्हरच्या पोस्ट साठी वेगळी जाहिरात सबमिट करा.
जाहिरात सबमिट करण्यापूर्वी आपल्याला आणखी काही माहिती हवी आहे का?