जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

mobile-marketing

आपली नोकरीविषयक जाहिरात

कॉन्टॅक्ट डिटेल्ससह फ्री पब्लिश करा

आम्ही ती लाखो पुणेकरांपर्यंत घेऊन जाऊ, एक महिना कालावधी पर्यंत!

जाहिरात सबमिट करा

Proper Pune वरील जाहिराती व्यवसायांवर आधारित वेगवेगळ्या ४० कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या पेजेसवर प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे जर आपल्याला सिव्हिल इंजिनिअर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट आणि ड्रायव्हर हवे असतील तर या चारही कॅटेगरीज वेगवेगळ्या असल्याने आपल्याला चार जाहिराती पब्लिश कराव्या लागतील. या चार जाहिराती त्यांच्या कॅटेगरीच्या स्वतंत्र पेजवर पब्लिश केल्या जातील. जाहिरातींच्या कॅटेगरीज आणि त्यात समाविष्ट असलेले जॉब्स यांची लिस्ट इथे मिळेल. 


आपल्या मनातील काही प्रश्न आणि त्याची उत्तरे

Proper Pune हे नोकरीविषयक पोर्टल नाही. नोकरी देण्यासाठी अथवा कर्मचारी मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून कोणतीही सेवा आम्ही देत नाही. Proper Pune हे नोकरीविषयक जाहिराती प्रसिद्ध करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिराती प्रसिद्ध करणे ही एकमेव सेवा आम्ही देतो. Proper Pune वर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती पाहून कोणीही जाहिरातदारांशी आमच्या मध्यस्थीशिवाय थेट संपर्क करू शकतो.

Proper Pune हे आजच्या ऑनलाईन युगातील आधुनिक आणि स्मार्ट जाहिरात माध्यम आहे. आधुनिक डिजिटल मार्केटिंग तंत्राचा वापर करून Proper Pune चे प्रमोशन केले जाते.  २० ते ४५ वर्षे वयोगट असलेल्या आणि विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील रहिवाशांना टार्गेट करून हे डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन दररोज चालवले जात आहे. पुणे परिसरातील दोन लाख व्यक्तींपर्यंत ही सेवा दररोज पोचेल अशा पद्धतीने या कॅम्पेनची रचना करण्यात आली आहे. याचबरोबर आपली जाहिरात Proper Pune वेबसाईटवर ३० दिवस एवढ्या दीर्घ काळासाठी प्रकाशित असेल त्यामुळे आपली जाहिरात जास्तीत-जास्त लोकांपर्यंत सहजपणे पोचेल आणि जाहिरातीला अनुकूल प्रतिसाद मिळेल.

नक्कीच! कृपया व्हाट्सअप मेसेजद्वारे आपल्या जाहिरातीचे डिटेल्स आम्हाला पाठवा आणि जाहिरात बंद करण्याविषयी कळवा. आपली जाहिरात बंद केली जाईल. 

आपल्याला आणखी काही विचारायचे आहे का?

परस्पर संवाद आणि पारदर्शिता यांवर आमचा विश्वास आहे. लगेच व्हाट्सअप मेसेज करा आणि आपल्या मनातील प्रश्न आम्हाला विचारा.

WhatsApp number: +91 9689912250